🌞वेळ काडून नक्की वाचा 🌞 👇 🌞जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी तुमच्या कडुन🌞 🌞आता आई कडुन फुटली तर तिला काहीही बोलु नका🌞 🌞जेव्हा मागत होते फुगा लहानपणी आई जवळ🌞 🌞आता आई चष्मा मागते तर तिला नाही म्हणु नका तुम्ही🌞 🌞जेव्हा मागत होते चॉकलेट लहानपणी आई जवळ🌞 🌞आता आई औषध मागते तिला आणायला विसरु नका तुम्ही🌞 🌞आई रागवत होती तुम्हाला जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही🌞 🌞आता तिला ऐकु येत नाही तर तिला रागावु नका तुम्ही🌞 🌞जेव्हा चालत नव्हते तुम्ही आई बोट धरुन चालवत होती🌞 🌞आता ती चालु शकत नाही तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही🌞 🌞 जेव्हा रडत होते तुम्ही आई छातीला लावत होती🌞 🌞आता सहन करा दु:ख तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही🌞 🌞जेव्हा जन्मले होते तुम्ही आई तुमच्या जवळ होती🌞 🌞जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही🌞 🌞आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा🌞 🌞जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात🌞 💝I love you aai💝 🌞तुम्ही आई वर प्रेम करत असाल तरच 🌞 🌞प्लिज, हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा.एक शेअर आईसाठी 💔 I 💔 LOVE 💔 YOU 💔 आई Reply
🌞वेळ काडून नक्की वाचा 🌞
👇
🌞जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन🌞
🌞आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका🌞
🌞जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ🌞
🌞आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही🌞
🌞जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ🌞
🌞आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही🌞
🌞आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही🌞
🌞आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही🌞
🌞जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती🌞
🌞आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही🌞
🌞 जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती🌞
🌞आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही🌞
🌞जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती🌞
🌞जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही🌞
🌞आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा🌞
🌞जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात🌞
💝I love you aai💝
🌞तुम्ही आई वर प्रेम करत असाल तरच 🌞
🌞प्लिज, हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा.एक शेअर आईसाठी
💔
I
💔
LOVE
💔
YOU
💔
आई